आजवरच्या आयुष्याच्या आणि कलाक्षेत्रातील दीर्घ प्रवासात नीनाताईंच्या मनाला जे भावलं,जे खटकलं त्याचं नितळ शब्दरूप म्हणजे अंतरंग ! १९४-९५ च्या कालावधीत वृत्त्तपत्रातून व नंतर पुस्तकरूपात आलेल्या अंतरंगला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आजही हे लिखाण कालसुसंगत वाटतं आणि त्याचा ताजेपणा देखील टिकून आहे. खुद्द नीनाताईंच्या आवाजातला अंतरंगचा हा श्राव्यानुभव रसिक श्रोत्यांना नक्कीच आनंददायी ठरेल!
Sign up to track rankings and reviews from Spotify, Apple Podcasts and more.