श्रीगणेश हेच परब्रह्म, सच्चिदानंद, अद्वितीय, कर्ता, धर्ता आणि परमात्मा आहे. या गणेशाचे दोन दिवसांत आगमन होत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या गणेशोत्सव काळात सकाळ डिजिटल घेऊन येत आहे श्री गणेश पूजा ऑडियो बुक. यात तुम्ही गणपती बाप्पाची पुजा कशी, आरत्या, अथर्वशीर्ष हे ऐकू शकता.
Sign up to track rankings and reviews from Spotify, Apple Podcasts and more.