निसर्गाची नवलाई हा सतीश खाडे यांचा पॉडकास्ट आहे. ते बी.ई सिव्हिल, वॉटर अॅक्टिव्हिस्ट आहेत. सतीश खाडे यांना वाचन, लेखन आणि ट्रेकिंगची खूप आवड आहे. पाण्यासाठी समर्पीत पुण्यातून प्रसिध्द होणारे 'जलसंवाद' या मासिकाचे संपादक आहेत. त्यांनी पाणीसंवर्धन विषयकविविध तंत्रज्ञान व त्यावर काम करणारे संशोधक व उद्योजक यांच्यावर अलिकडेच लिहीलेले पुस्तक 'अभिनव जलनायक' हे खूप लोकप्रिय होत आहे.. हा शो निसर्ग, कीटक, झाडं याविषयी काही आश्चर्यकारक मजेदार तथ्ये प्रकट करतो. हे आश्चर्यकारक पॉडकास्ट ऐका आणि निसर्ग आणि पर्यावरणाची अधिक अंतर्दृष्टी जाणून घ्या.
Sign up to track rankings and reviews from Spotify, Apple Podcasts and more.