Hello everyone, हल्ली नोकरी व इतर कारणांमुळे समाजात विभक्त कुटुंब पद्धती दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वी सांगितल्या जाणाऱ्या आजी आजोबांच्या गोष्टी आता हळूहळू मागे पडत चालल्या आहेत. त्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न.... यात वेगवेगळ्या पुस्तकांमधील गोष्टी मी वाचून दाखवणार आहे त्यातील लेखकांच्या नावासह.
Prachi Joshi Kulkarni
Sign up to track rankings and reviews from Spotify, Apple Podcasts and more.