मराठी शिकायचयं ना मग, मग मराठी ऐकवा ना,मंगेशकर आमोणकर बोरकर करंदीकर पाडगांवकर !! उमप, वेसावकर, शाहीर साबळे ऐकवा !! गोड बोलून भाषा रसाळ रैकवा !! पण लायकी वर कोणी आलाच तर ढसाळ ऐकवा !! मराठी साहित्य,सिनेमे,गाणी, आणि गप्पा सगळं काही फक्त माय एफएम वर स्वैग मराठी मध्ये !!
MY FM Marathi
Sign up to track rankings and reviews from Spotify, Apple Podcasts and more.